HJS Campaign : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकातील गजेंद्रगडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ अभियान !

Now Naxalites In Karnataka : कुक्के सुब्रमण्य (कर्नाटक) येथे दिसले नक्षलवादी !

कर्नाटकात नक्षलवाद्यांचा वावर आहे, याकडे काँग्रेस सरकार लक्ष देईल का ?

Karnataka Cow Slaughter : कोल्लवोग्रा (कर्नाटक) येथे गोहत्या करण्यात येत असल्याचे व्हिडिओ प्रसारित !

काँग्रेसच्या राज्यात गोमातेचे रक्षण होण्याऐवजी हत्या होणे, हे अनपेक्षित म्हणता येणार नाही ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा !

कोणत्याच संशयितांच्या विरोधात ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई उच्च न्यायालय

इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, ‘सीबीआय’ने त्यांच्याच पोलीस अधिकार्‍यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. यातून हेच सिद्ध होते की, जे संशयित आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच आणि सनातन संस्थेला त्यात गोवण्याच्या दृष्टीनेच हे अन्वेषण करण्यात आले.

मीरा रोड (ठाणे) येथे ‘जय श्रीराम’ म्हटल्यावरून हिंदु मुलाला धर्मांधांकडून बेदम मारहाण !

मीरा रोड पाकिस्तानात आहे का ? येथे धर्मांध मुसलमान वारंवार समाजविघातक कृत्ये करून हिंदूंना वेठीस धरत आहेत. हे रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन काय करणार ?

बासखरी (उत्तरप्रदेश) येथे तिघा मुसलमान तरुणांकडून हिंदु विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही मुसलमान त्यास जुमानत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंवरील लव्ह जिहादरूपी आघात रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Action Against Illegal Residents : देशात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांवर कडक कारवाई करा !

हे नागरिक अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, चोर्‍या आदी समाजविघातक कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्याला आढळून आले आहे. 

हलालच्या माध्यमातून होणार्‍या आर्थिक जिहादाच्या विरोधात ‘हलाल नियंत्रण मंच’ जनजागृती करेल !

हलाल संकल्पना भारतातील बहुसंख्यांकांवर लादणे चुकीचे आहे. याविरोधात हलाल नियंत्रण मंच जनजागृती करणार आहे, असे प्रतिपादन हलाल नियंत्रण मंचचे राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदर सिक्का यांनी केले.

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेली अश्‍लील पोस्ट टीकेनंतर हटवली !

काँग्रेसवाले किती नीतीशून्य आहेत, हेच अशा प्रकरणातून दिसून येते !

Namaz In Classroom : सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी अनुमतीविना वर्गातच केले नमाजपठण !

वर्गात श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र ठेवण्याला कडाडून विरोध करणारे पुरो(अधो)गामी वर्गात नमाजपठण करणार्‍यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !