‘हलाल नियंत्रण मंच’चे राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदर सिक्का यांचे प्रतिपादन !
मुंबई – हलाल संकल्पना भारतातील बहुसंख्यांकांवर लादणे चुकीचे आहे. याविरोधात हलाल नियंत्रण मंच जनजागृती करणार आहे, असे प्रतिपादन हलाल नियंत्रण मंचचे राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदर सिक्का यांनी येथे केले. ते ‘हलाल नियंणत्र मंच, कोकण प्रांत’च्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हलाल नियंत्रण मंच, कोकण प्रांतचे कोषाध्यक्ष शाम बेंद्रे, सदस्य अधिवक्ता राजेश मुधोळकर, संतोष गुप्ता आणि विनायक चारी उपस्थित होते. हलाल जिहादच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कह्यात घेण्याचा प्रयत्न कसा चालू आहे ?, तसेच या माध्यमातून होणारा आर्थिक जिहाद, यांविषयीची माहिती सिक्का यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Statement by @sikka_harinder National Spokesperson of 'Halal Control Forum'
'Halal Control Forum' to raise public awareness against the economic ji#ad conducted through halal means pic.twitter.com/Vtff4U9TuR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2024