भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांच्यावर केली होती टीका

नवी देहली – अभिनेत्री कंगणा राणावत यांना भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अश्लील पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली होती. ‘मंडी’ हा शब्द वेश्याव्यवसायाच्या संदर्भात वापरला जातो. त्या आशयाची पोस्ट केल्यामुळे श्रीनेत यांनी ही पोस्ट हटवली. या प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगागकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे सुप्रिया श्रीनेत यांनी‘माझे फेसबूक आणि इन्स्टाग्राम खात्यांचा ‘पासवर्ड’ मी अनेकांना दिला आहे. त्यांतीलच एकाने ही पोस्ट प्रसारित केली होती. माझा या पोस्टमधील लिखाणाला पाठिंबा नाही, मी त्याचा विरोध करते’, असा दावा त्यांनी केला आहे.
संपादकीय भूमिका
|
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ