ऐतिहासिक वारसा जपूया !

पर्यटन आणि अतिक्रमण या माध्यमांतून भंग पावणारे पावित्र्य यांमधून पुढील पिढीला कोणता आदर्श देणार ? आपल्या या वारशाची पुढील पिढीला ओळख करून देण्यासाठी आज प्रबोधनाची आवश्यकता आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटनच हवे !

वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यांमध्ये लवकर न्याय मिळावा, यासाठीची उपाययोजना लवकर निघेल, असे वाटत नसल्याचा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

‘कोरोना योद्धा’च वेतनापासून वंचित !

‘कोरोना योद्धा’ उपाधी देऊन सरकार आणि प्रशासन यांनी आधुनिक वैद्यांची बोळवण केली खरी; परंतु वेतनासारख्या ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष होणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

संस्कृती जतन महत्त्वाचे !

अभिषेक हा संगणक अभियंता असून त्याची पत्नी राधा ही औषध आस्थापनात काम करते. दोघेही उच्चशिक्षित असून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा दोघांचाही प्रयत्न स्तुत्य आहे.

वीजदेयक भरा !

काही ठिकाणी तर शेतकरी स्वत: रोहित्रावर चढून वीजपुरवठा सुरळीत करतात. यावर उपाय म्हणजे शेतकर्‍यांची मानसिकता पालटणे आवश्यक आहे. अडचण असणार्‍यांनी अडचण मांडावी; परंतु कारण नसतांना वेठीस धरण्याचा भाग बंद व्हायला हवा.

परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळणे थांबवा !

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उत्तीर्ण होणेच आवश्यक आहे. असे विद्यार्थीच देशाचे भवितव्य घडवू शकतात. अन्यथा पुढे हेच विद्यार्थी देशासाठी घातक होतात, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

साहाय्याच्या प्रतीक्षेतील ६ मास !

शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सोबत सुयोग्य नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे कार्यवाही आवश्यक आहे. तरच अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपून त्यांना सुखाचे दिवस येतील, असे म्हणावे लागेल.

वृत्तमाध्यमांत मनोरंजन नकोच !

सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतांना जनतेला मनोरंजनाकडे नेणे, म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे करण्यासारखे आहे.

‘बी.आर्.टी.’ची दुर्दशा !

एका प्रकल्पातील शेकडो कोटी रुपये खर्च करून त्याचा जनतेला काहीही उपयोग नाही. असे असेल, तर महापालिका स्तरावर असे अजून किती प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून विनावापर पडून आहेत ?

बांधकाम क्षेत्रात गोमय आणि गोमूत्र यांची उपयुक्तता !

अनेक वास्तूविशारद, बांधकाम क्षेत्रातील तज्ञही पूर्ण घरे शेण आणि बांबू यांपासून बांधण्यास पुढाकार घेत आहेत. जे गायीचे संगोपन करतात त्यांच्यासाठीही शेणापासूनची उपउत्पादने आर्थिक लाभही मिळवून देणारी असल्याने गोशाळांनाही उत्पन्न मिळू शकेल !