…आय.एस्.आय., चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्‍या हातात आयती लाठी का द्यावी ?

आपल्‍या अधिकृत भाषेमधून ‘खलिस्‍तान’ हा शब्‍द वगळला पाहिजे. जर भारतियांना आपल्‍या देशाकडून काही हवे असेल, तर त्‍यांनी भारतात यावे आणि त्‍यांनी वैधपणे अन् लोकशाही पद्धतीने त्‍यांची मागणी करावी.

‘डीजे लेझर शो’चे घातक दुष्‍परिणाम जाणून त्‍याच्‍यावर बंदी आणा !

खरेतर प्रशासनाने ‘डीजे लेझर शो’च्‍या वापरावर स्‍वतःहून बंदी घालायला हवी. त्‍यासाठी प्रशासनाने रुग्‍णसंख्‍या वाढण्‍याची आणि ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्‍याच्‍या मागणीची वाट कशाला पहावी ? कुणी मागणी केल्‍यावर ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्‍यापेक्षा दुष्‍परिणाम जाणून त्‍यावर स्‍वतःहून बंदी घालणारे प्रशासन हवे !

म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असल्‍याने वयस्‍करांना समजून घ्‍यावे

‘म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असते’, असे म्‍हणतात. ‘वयस्‍कर माणसे चुकीची वागतात’, असे वाटत असल्‍यास ‘ती त्‍यांच्‍या दुसर्‍या लहानपणात आहेत’, हे जाणून त्‍यांना समजून घ्‍यावे आणि त्‍यांना आधार द्यावा.

‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्‍मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !

सर्व वेदवेत्‍या गुरुजनांना वंदन करून श्राद्ध किंवा महालय या विषयात उद़्‍भवणारे प्रश्‍न आणि निर्माण केले जाणारे संभ्रम यांविषयी आज मत मांडत आहे. ३ ऑक्‍टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने,..

आयुष्‍यभर देशासाठी झटणारे आणि निर्विवाद देशप्रेम असलेले सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख !

२ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी माजी अर्थमंत्री ‘सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उपाख्‍य सी.डी. देशमुख’ यांची पुण्‍यतिथी झाली. त्‍या निमित्ताने..

‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाच्‍या नित्‍य वाचनाने आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना झालेला लाभ आणि त्‍यांना जाणवलेली संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची वैशिष्‍ट्ये

आपल्‍या सनातन संस्‍कृतीचे हे आगळे वैशिष्‍ट्य आहे की, आम्‍ही श्रीकृष्‍णजन्‍म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्‍या महाभारत युद्धाच्‍या पार्श्‍वभूमीवर झालेल्‍या संवादांची जयंती साजरी करणे..

गर्भवतीला छळणारे गैरसमज आणि वास्‍तव !

गर्भवतीच्‍या मागे असलेला एक ब्रह्मराक्षस म्‍हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्‍या आता आपण पाहूया. 

राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्‍या जनतेला जातीजातींमध्‍ये विभागणे, हे राष्‍ट्रघातक आहे. त्‍यामुळे अशा गोष्‍टीला विरोध करणे नितांत आवश्‍यक आहे. तसेच जातीजातींमध्‍ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्‍यघटनेला धरून नाही.

स्‍वच्‍छतेचे दायित्‍व !

‘आपला परिसर स्‍वच्‍छ ठेवणे, हे आपले दायित्‍व आहे’, असे आपल्‍याला वाटायला हवे आणि त्‍यानुसार योग्‍य कृती आपल्‍याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्‍य कृती करत असेल, तर त्‍या व्‍यक्‍तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्‍य आहे.

श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठीचे नियम

आज आपण श्राद्धकाल आणि श्राद्धभूमी यांविषयी माहिती जाणून घेऊ. तसेच श्राद्ध आणि महालयात कोणते भोजन पदार्थ करावेत ? आणि कोणते पदार्थ वर्ज्‍य करावेत ? तेही पाहू.