काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या नरकयातना आणि त्यांची विदारकता

भारताच्या अन्य भागात काश्मिरी हिंदूंनी धर्मासाठी केलेल्या विलक्षण त्यागाची आणि भोगलेल्या नरकयातनांची माहितीच नाही; म्हणून २००७ मध्ये हिंदु जनजागृती समितीने फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतीए यांच्या ‘फॅक्ट’ या संघटनेने बनवलेले ‘आतंकवादाचे भीषण सत्य’ हे छायाचित्र प्रदर्शन

जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांधतेच्या बळावर अनियंत्रित आतंकवाद माजवण्याचे षड्यंत्र आणि सरकारचे प्राणघातकी अन् विरोधाभासयुक्त धोरण

जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारची परस्परविरोधी धोरणे दिवसेंदिवस उघड होत चालली आहेत.

कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींना मातीने बुजवण्याच्या निर्णयावर ठाम !

समर्थ ब्राह्मण मंडळाने कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींना मातीने बुजवायचे, अशी नवीन संकल्पना (?) शोधून काढली होती.

ध्वनीप्रदूषण कायद्याचा धाक दाखवणार्‍या तथाकथित पुरोगामी मंडळींच्या विरोधात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतच ठिय्या आंदोलनांद्वारे निषेध !

जोशीबाग परिसरातील शिवनेरी क्रीडामंडळाने ध्वनीप्रदूषण कायद्याचा धाक दाखवून हिंदु सणांवर गंडांतर आणणार्‍या तथाकथित पुरोगामी मंडळींच्या विरोधात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला.

एक अश्रू काश्मिरी पंडितांसाठी !

काश्मीर हा वर्ष १९४७ पासूनच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिलेला आहे. आपल्याला तेथील सृष्टीसौंदर्याचीच चिंता आहे कि आपल्याच देशात निर्वासितांचे जगणे जगणार्‍या काश्मिरी पंडितांविषयीही काही प्रेम आहे ?

भारतीय संस्कृतीची समृद्धता दर्शवणारे काश्मीर !

काश्मीरच्या उत्पत्तीसंबंधी नीलमतपुराणात एक आख्यायिका आहे. ती अशी फार प्राचीन काळी तिथे एक विशाल जलाशय असून, सती (पार्वती) त्यात नौकाविहार करीत असे.

धाराशिव येथे थर्माकोलच्या २७ पतंगांतून सिद्ध केलेली गणेशमूर्ती !

‘पावणारा गणपति’ गणेश मंडळाने पतंगातून ४ फुटांची श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे. त्यासाठी थर्माकोलचे २७ लहान-मोठे पतंग लागले.

कारागृहातील सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारे थोर क्रांतीकारक जतींद्रनाथ दास !

लोकहो, सर्व राजकारणी क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !

ऑस्टे्रलियात श्री गणेशाला मांस खातांना दाखवलेल्या विज्ञापनाचा भारतीय दुतावासाकडून विरोध

ऑस्ट्रेलियातील मांस उत्पादक समूह ‘मीट अ‍ॅण्ड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने त्याच्या विज्ञापनामध्ये श्री गणेशाला कोकराचे मांस खातांना दर्शवले आहे.

सोलापूर येथे ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा’ याविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरुद्ध संघटित होऊन वैध मार्गाने कृती करणे हाच सुराज्य स्थापनेचा राजमार्ग आहे. सध्या लाचखोर शासकीय कर्मचारी, तसेच अधिकारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून अन्यायच करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now