सदोष लोकशाही आणि त्‍यासंदर्भात काही न करणारे झोपी गेलेले मतदार !

‘विविध राजकीय पक्षांकडून नेहमीप्रमाणे जनतेला आमिषे दाखवणे, सवलतींच्‍या घोषणा करणे, ‘आम्‍हीच विकासकामे केली’, असा गवगवा करणे, एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करणे, स्‍वतःच जनतेचे तारणहार असल्‍याचे भासवणे आदी प्रकार केले जात आहेत.

जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताचे नाव उज्‍ज्‍वल करणारा प्रज्ञानंद !

अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरले. असे असले, तरी प्रज्ञानंद हा उपविजेता म्‍हणजेच जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू ठरतो.

कोशिंबिरी किंवा ‘सॅलड’ यांचे आहारातील प्रमाण मित (मर्यादित) असावे !

‘काही जण आहार नियंत्रणाच्‍या (डायटिंगच्‍या) नावाखाली केवळ कोशिंबिरी खाऊन राहतात. काही जण भात किंवा पोळी यांसारखे पिष्‍टमय पदार्थ अत्‍यंत अल्‍प आणि कोशिंबिरी (सॅलड) भरपूर प्रमाणात खातात.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल !

वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्‍लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.

वर्तमान शालेय आणि अध्यात्म शिक्षण यांतील भेद !

‘शिक्षकाने नकाशात दाखवलेल्या अमेरिकेला सत्य मानून अभ्यास करणारे; मात्र संतांनी दाखवलेल्या देवतेच्या चित्रावर श्रद्धा ठेवून अध्यात्माचा अभ्यास न करणारे बुद्धीवादी नव्हे, तर अध्यात्मविरोधी आहेत, असे म्हणता येईल. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना कधी थांबणार ?

करवीर म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी जागृत शक्तीपीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे स्वरूप विद्रूप झाल्याची वार्ता मार्च २०२३ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये झळकली होती.

हिंदु, हिंदुत्व आणि ‘अवसरवादी (संधीसाधू) हिंदु’ राहुल गांधी !

आपली संस्कृती, आपला धर्म इतरांवर अत्याचाराने लादणे, हे हिंदुत्वाला मान्य नाही. हिंदु धर्माला ताठरता मान्य नाही. कालमानाप्रमाणे आवश्यक ते पालट हिंदूंनी नेहमीच मान्य केले आहेत; म्हणूनच हा धर्म प्राचीन असूनही नेहमी नित्य, नूतन राहिला आहे.

तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू !

वर्ष २०१३ मध्ये तथाकथित विवेकवादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यात आले.

‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने आध्यात्मिक वाटचाल !

‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी

मुकादमांचे अत्‍याचार !

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्‍ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ऊस वाहतूकदारांची ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ‘नीलकंठेश्‍वर ऊस वाहतूकदार संघटने’ने पोलिसांकडे तक्रार केली.