पुणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात धर्मांधांचा व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात शिरकाव !

पुण्यासारख्या ठिकाणी व्यापार आणि व्यवहार यांमध्ये रोहिंग्या मुसलमानांचे वाढते वर्चस्व यास अतिक्रमणविरोधी विभाग, पोलीस, स्थानिक राजकारणी, अन्य लोकप्रतिनिधी स्वत:च्या आर्थिक अन् राजकीय लाभासाठी दुर्लक्ष करत आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

काळ्या दिनाच्या निमित्ताने बेळगाव येथे मराठी बांधवांची निषेध फेरी !

तत्कालीन केंद्र सरकारने १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी झालेल्या भाषावार प्रांत रचनेच्या वेळी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ सीमावासीय बांधव १ नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ म्हणून पाळतात.

विद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात गोवा देशात अव्वल क्रमांकावर

विद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने १२ वर्षांपूर्वी दिला होता. या आदेशांचे पालन गोव्यासह देहली, चंडीगड आणि पुद्दुचेरी येथेच झालेले आहे, तर जम्मू, काश्मीर आणि ईशान्येकडील काही राज्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच मागे आहेत.

गोव्यातील ‘पैसे घेऊन सरकारी नोकरी’ प्रकरणातील संशयित श्रीधर सतरकर याची आत्महत्या

गोवा राज्यात सध्या पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिचा साथीदार श्रीधर कांता सतरकर (केरी, फोंडा, वय ५१ वर्षे) हा ३० ऑक्टोबरपासून पसार होता.

मुसलमान समाज नितेश राणे यांना या निवडणुकीत चोख उत्तर देईल ! – नवाज खानी, अपक्ष उमेदवार

भाजपचे आमदार नितेश राणे मुसलमान समाजाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप

गोव्यातील दूधसागर पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर कुळे येथे तणावपूर्ण स्थिती !

कुळे येथील ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेने त्यांच्या मागण्यांवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत यापूर्वी अनेक बैठका घेऊन याविषयी चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघू शकला नव्हता. संघटनेने २ नोव्हेंबरपासून उपोषणाला प्रारंभ केला आहे.

गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याच्या कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम पुणे येथे पार पडला !

या वेळी गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल कदम, गोरक्षक राकेश शुक्ला आणि व्यावसायिक ऋषिकेश कामठे आणि गोरक्षा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अन् गोरक्षक उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणी ९ मासांमध्ये जवळपास ७ सहस्र वाहनचालकांचा चालकपरवाना रहित

वाहतूक खात्याने चालू वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीचे विविध नियम मोडल्याच्या प्रकरणी ६ सहस्र ९८० जणांची वाहनचालक अनुज्ञप्ती (चालकपरवाना) रहित केली आहे.