Indian Navy Day 2023 : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

या कालावधीत शहर, तसेच अतीमहनीय व्यक्ती ये-जा करणारे रस्ते आणि परिसर येथील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मालवण पोलिसांचे आवाहन !

Bhagwat Geeta For Prisoners : सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे बंदीवानांना ‘श्रीमद्भगवद्गीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन

या वेळी कारागृहाधिकाऱ्यांनी कारागृहातील बंदीवानांसाठी हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केल्याविषयी इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाचे आभार मानले.

Petroleum Products In Water Causes Fire : माटवे, दाबोळी (गोवा) येथे पेट्रोलियम पदार्थ मिसळल्याने विहिरीतील पाण्याला आग लागण्याचा प्रकार !

या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो येथे ही हाच प्रकार !

Mhadei Water Dispute : म्हादई प्रकरणातील खटले गोवा जिंकणार ! – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.

वर्ष २०२४ मध्ये दक्षिणोत्तर भगवा फडकेल ! – राजेश क्षीरसागर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे.

कोयना धरण पाणी अडवणूक प्रकरणी प्रसंगी त्यागपत्र ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यात येत नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सांगलीला पाणी मिळत नाही.

हडपसर (पुणे) विधानसभा मतदारसंघातील ‘महंमदवाडी’ या उपनगराचे नाव ‘महादेववाडी’ करण्याची शिवसेनेची मागणी !

हडपसर परिसरातील हंडेवाडी येथे प्रभु श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ५१ सहस्र दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट !

पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुलास आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली होती. शहरात जवळपास प्रत्येक मंदिरात स्थानिक भाविकांनी दीपोत्सव साजरा केला.

वाशी येथे २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन !

१ ते ४ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात हवा ! – डॉ. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पुणे येथील ‘भारताची धोरणात्मक संस्कृती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन !