श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची नियुक्ती

श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची नियुक्ती

श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे हे वर्ष १९९४ पासून ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.

सात दिवसांच्या आत श्रीलंकेला नवा राष्ट्रपती मिळणार !

गंभीर आर्थिक आणि राजकीय संकट यांचा सामना करणार्‍या श्रीलंकेला येत्या ७ दिवसांच्या आत नवा राष्ट्रपती मिळेल. संसदेचे सभापती यापा अभयवर्धने यांनी १५ जुलै या दिवशी याची घोषणा केली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे सिंगापूरला मार्गस्थ !

आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १४ जुलै या दिवशी मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मालदीवमध्ये !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवने शरण दिल्यानंतर मालदीवमध्ये राष्ट्रपती इब्राहिम सालेह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. राजपक्षे यांना पुन्हा श्रीलंकेत पाठवून देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे सिंगापूर येथे जाण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १३ जुलैला त्यागपत्र देणार !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन !

श्रीलंकेतील नागरिकांनी येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रचंड मोठ्या संख्येने कूच केल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे निवास सोडून पलायन केले.

श्रीलंकेतील ६० लाख लोकांना भेडसावत आहे अन्न असुरक्षितता !

श्रीलंकेतील १० पैकी ३ कुटुंबांना ‘आमच्या पुढील भोजनाची व्यवस्था  कुठून केली जाईल’, याविषयी अनिश्‍चित असतात. सुमारे ६० लाख नागरिकांना भोजनाची व्यवस्था करणे कठीण जात आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्‍वासघात !