Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

Sri Lanka Monk Punished : श्रीलंकेत इस्लामविषयी द्वेषपूर्ण विधाने केल्यावरून बौद्ध साधूला ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.

Sri Lanka Ranil Wickremesinghe : भारताचे अनुकरण करून श्रीलंका पुढे जाऊ शकतो !

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान

German Research Ship : जर्मनीच्या संशोधन नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरावर थांबण्यास दिली अनुमती

चीनचा थयथयाट !

Sri Lanka India Agreement : श्रीलंकेने ३ सौरऊर्जेच्या प्रकल्पांतून चीनला हटवून भारताशी केला करार !

संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !

SriLanka Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार कह्यात !

श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्‍याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.

Indian Ocean Region Economic Power : पुढील ५०-६० वर्षांत हिंद महासागर क्षेत्र आर्थिक शक्तीचे केंद्र बनेल ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे  राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.

Sri Lanka Marketing Indians Arrested:बेकायदेशीरपणे ऑनलाईन मार्केटिंग सेंटर चालवल्यावरून २१ भारतियांना श्रीलंकेत अटक

भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.