पाकिस्तानमध्ये चर्चच्या क्रॉसची धर्मांधांकडून तोडफोड
महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.
महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.
पाकने त्याच्या संपूर्ण शक्तीचा वापर केला, तरी तो भारतासमोर टिकणार नाही, हे त्याने कायमच लक्षात ठेवायला हवे !
इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खान बोलत होते.
भारताने अडथळे आणले असते, तर ही बैठक होऊच शकली नसती, हे पाकने लक्षात ठेवायला हवे !
गेल्या ५ वर्षांत ९ भारतियांचा पाकच्या कारागृहात मृत्यू
फाळणीच्या काळात पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांंपर्यंत घटले आहे. याविषयी कुणीच काही बोलत नाही. हा निधर्मीवादी, पुरो(गामी) मानवाधिकार संघटना यांचा दांभिकपणाच होय !
स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक ! इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत !
हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ?
या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण कोण आणि कधी करणार ?