
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. ते त्यागपत्र देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्यांच्या जिवाला धोका असून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे’, असा दावा पाकचे माजी जलसंपदामंत्री तथा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनीच केला आहे.
Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) senior leader Faisal Vawda has claimed that Prime Minister Imran Khan’s life is in danger as a plot has been hatched to assassinate him: Pakistan’s ARY News
(File photo) pic.twitter.com/cKlzyfX2mL
— ANI (@ANI) March 30, 2022
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !