श्रीरारामजन्मभूमीवर पूर्वी श्रीराममंदिर होते, हे उत्खननाद्वारे सिद्ध करणारे पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे निधन

भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

अभिनेते अजय देवगण यांच्याकडून ‘थँक गॉड’ चित्रपटात ‘चित्रगुप्त’चा अवमान

बॉलीवूड म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचा अवमान करण्याचे एक माध्यम बनले आहे. अशा हिंदुविरोधी चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

गढवा (झारखंड) येथे धर्मांधाने हिंदु तरुणाला पेट्रोल ओतून पेटवले !

झारखंडमध्ये काही दिवसांपूर्वीच एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला जाळून मारले होते. ही घटना ताजी असतांना पुन्हा अशा प्रकारची घटना घडते म्हणजे झारखंड हिंदूंसाठी पाकिस्तान बनवल्याचे दर्शक आहे !

(म्हणे) ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान असून इतर कोणतीही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत !’

राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !

देहली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनात सहभागी झालेल्या मुसलमान तरुणाची धर्मांध मुसलमानांकडून हत्या

धर्मांध मुसलमान हिंदूंवर तर आक्रमण करतातच; मात्र हिंदूंचे सण साजरे करणार्‍या स्वतःच्या धर्मबांधवांवरही आक्रमण करतात. याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

नूंह (हरियाणा) येथे खाण माफियांकडून पोलिसांवर आक्रमण : एक पोलीस घायाळ

येथे यापूर्वी खाण माफियांनी यांनी एका पोलीस उपअधीक्षकाला ठार केल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने पुन्हा अशी घटना घडली, हे लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे भारतियांना वाटते !

पाकमध्ये पोलिओविरोधी लसीकरण पथकावरील आक्रमणात ४ पोलीस ठार  

पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे. 

देशात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी १६ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी…

गोवा : सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनीच अवैधरित्या घेतला होता गृहआधार योजनेचा लाभ !

सरकारी योजनांचा कुटुंबियांना अवैधरित्या लाभ देणारे सरकारी कर्मचारी समाजद्रोहीच !