१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार
आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.
आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.
गोव्यात १६ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑनलाईन’ नावनोंदणी चालू झाली आहे. या वेळी पहिल्यांदाच या महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेणे आणि ऑनलाईन सहभाग घेणे, अशा पद्धतीने सहभागी होता येईल.
‘बरीच प्रगती साध्य केल्यानंतर त्यात घसरण न होऊ देता आपले स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान आहे, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. पर्वरी येथेे गोवा विधीकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?
चीनचे सैनिक बेशिस्त आहेत म्हणून ते दिशा भरकटकात कि चीन त्यांना जाणीवपूर्वक भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठवतो ?
शासनाकडून नियोजित आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यास मी सिद्ध आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ जानेवारीला पत्रकारांशी बोलतांना केले.
कणकवली शहरातील अनेक भूमींचे आरक्षण निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन ग्लोबल असोसिएटने केले आहे.
लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील सनातनच्या साधिका सौ. शशिकला शामराव टेमकर यांचे वडील कै. गुलाबराव भिकाजी शेवाळे (वय ९३ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता निधन झाले.
या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
असळज (तालुका गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख टन उसाचे उत्पादन होते. यंदा कोरोनामुळे बीड, परभणी यांसह विविध भागांतून ऊसतोडणीसाठी येणारे कामगार अल्प आले आहेत.