चीनचे सैनिक बेशिस्त आहेत म्हणून ते दिशा भरकटकात कि चीन त्यांना जाणीवपूर्वक भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठवतो ?

लेह (लडाख) – येथील चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात भारतीय सैनिकांनी चीनच्या एका सैनिकाला पकडले. हा सैनिक दिशा भरकटला होता. चुकून तो भारतीय सीमेमध्ये आल्याची माहिती मिळत आहे. या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. काही मासांपूर्वीही भारतीय सीमेमध्ये अशाच प्रकारे आलेल्या एका चिनी सैनिकाला सैन्याने पकडले होते. नंतर काही दिवसांतच प्रक्रियेनुसार, त्याला परत चीनकडे सोपवण्यात आले.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले