मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्या दोघांना अटक
मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले.
मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला. हे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.
‘रेमडेसिविर’च्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शासनाला द्यावा, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल येण्यास २-३ दिवस विलंब होत आहे. त्यामुळे कोरोनावर उपचाराला विलंब होत आहे.
या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
डॉ. सुनील भोकरे पुढे म्हणाले की, ही गावे छोटी आणि अल्प लोकसंख्या असलेली असल्याने गावात गर्दी नाही, तसेच अधिक लोकांशी संपर्क नसल्याने सुरक्षित आहेत.
गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून कॉल सर्व्हिस सेवा चालू केली जाणार
अंगठा घेऊन धान्य देण्यासाठी ‘पॉस मशीन’चा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची अनुमती द्यावी; अन्यथा जिल्ह्यातील धान्य वितरण थांबवू, अशी चेतावणी रेशन दुकानदार संघाने दिली आहे.
सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो.
या संकटसमयी नागरिकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असून महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका टिप्पणी न करता त्यांच्याकडून अधिकाधिक सहकार्य मिळवून घ्यावे