राज्यात आजपासून ‘आयुष-६४’ गोळ्यांचे होणार वितरण
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने राबवला जाणार उपक्रम
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने राबवला जाणार उपक्रम
शिक्षणाचे तीनतेरा परीक्षा न देता पुढच्या पुढच्या वर्गात जाणारी मुले पुढे राज्य कसे सांभाळणार, याचा विचारच नको !
दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेची गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट
सडा, वास्को येथील नागरिकांनी ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप करणार्या गटाला हाकलून लावले !
सूपरमार्केटमध्ये प्रवेश करतांना मास्क घालण्यास सांगितल्यावर रशियाच्या महिलेने रागाने संगणक खाली टाकले.
गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ५०२ रुग्ण आहेत.
न्यायालयाने ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणी नुकतीच निर्दोष सुटका केली आहे. यासंबंधी ५२७ पानी निवाड्यात न्यायालयाने गोवा पोलिसांच्या विरोधात शेरा मारला आहे.
मिळणार्या हप्त्यामुळे सर्वजण मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप गावडे यांनी केला आहे.
इयत्ता १० वीची परीक्षा रहित करण्याचा गोवा शासनाचा निर्णय धक्कादायक आहे. हुशार विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
नवीन झुआरी पुलाचे बांधकाम कोरोना महामारीमुळे रखडले आहे.