हे राज्यघटनाप्रेमींना मान्य आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

प्रथम आपण शरीयतला धरून राहू, नंतर राज्यघटनेला. इस्लाममध्ये शरीयत महत्त्वाचा आहे. आपण कुराण आपल्या हृदयात आणि राज्यघटना हातात ठेवतो, असे विधान काँग्रेसचे झारखंड सरकारमधील मंत्री हाफिजुल अन्सारी यांनी डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात केले.