
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात १० ऑगस्ट या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. हा स्फोट त्यांच्या घराजवळ झाला. हा स्फोट कुणी घडवून आणला, हे समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !