बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी ‘व्हॉट्स अॅप’द्वारे देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या ३ भाषांमधून ही धमकी देण्यात आली आहे.
The Bengaluru Police has registered a case under several sections of the IPC and the IT Act, on the complaint of the Karnataka High Court’s PRO. (By @sagayrajp)https://t.co/yP6N2gLrHp
— IndiaToday (@IndiaToday) July 24, 2023