३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक !

नवी देहली – केंद्रशासनाने संसदेत माहिती देतांना ‘देशात अनुमाने २०० चिनी आस्थापने ‘विदेशी आस्थापने’ म्हणून नोंदणीकृत आहेत. यासह देशातील ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक आहेत’, असे सांगितले. या आकडेवारीवरून ‘देशातील आस्थापनांमध्ये चीनचा हस्तक्षेप किती आहे ?’ हे स्पष्ट होते.

संपादकीय भूमिका

ही घुसखोरी सरकार कशी रोखणार ?