नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची सूचना केली होती.
Hundreds of Indian students returned home in the midst of Ukraine-Russia crisis, some were caressed by the mother, some wrapped with the father, see photos https://t.co/If848f0R8n
— News NCR (@NewsNCR2) February 23, 2022
त्यामुळे अनेक विद्यार्थी २३ फेब्रुवारीला भारतात परतले आहेत. यांपैकी अनेक जण हे प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.