ट्विटरचे तालिबान्यांवरील प्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांची सर्व ट्विटर खाती ट्विटरकडून बंद करण्यात आली असली, तरी अनेक तालिबानी आतंकवाद्यांची ट्विटर खाती मात्र चालू आहेत. त्यावर बंदी घालण्यात आलेली नाही.