एकची ध्यास आता,
ईश्वरी राज्य स्थापण्याचा ।
श्रीहरि गुरुमाऊली (टीप १) ।
आली रामनाथी नगरी ।
इवलेसे रोप लाविले
सनातन आश्रमी ।
त्याचा वेलू गेला
गगनावरी ॥ १ ॥
एकची ध्यास आता ।
ईश्वरी राज्य स्थापण्याचा ।
कधी येईल तो दिवस ।
सांग ना गुरुमाऊली आतातरी ॥ २ ॥
टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्रीमती नीलिमा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२०)