मुंबई – घरोघरी जाऊन लसीकरण करू नका, असा सर्वांना सल्ला आहे, असे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी अनुमती मागितली होती. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले. केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अगनानी यांचे पत्र न्यायालयात सादर केले.