अशा कामचुकार पोलिसांना बडतर्फ करा !
‘आमच्या घराच्या शेजारील दारुडे येऊन आम्हाला पुष्कळ त्रास द्यायचे. आमच्या साहाय्याला कुणी नातेवाईक किंवा पोलीसही येत नसत. आई पुष्कळ निडर असल्याने तिने घरातील बायकांना घेऊन अनेक वेळा पोलिसांत तक्रार केली; परंतु पोलिसांनी कधीच साहाय्य केले नाही.’- श्री. विशाल पवार, जळगाव