ठाणे, २९ मे (वार्ता.) – उल्हासनगर येथे १५ दिवसांपूर्वी मोहिनी इमारतीचा सज्जा कोसळला. २८ मेच्या रात्री ९ वाजता साईशक्ती इमारतीचा सज्जा कोसळला. येथील इमारत दुर्घटनांत १५ दिवसांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला.