सस्नेह निमंत्रण !

तिमिराकडून तेजाकडे…! वाटचाल हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीकडे !!

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २२ वा वर्धापनदिन सोहळा !

मान्यवर वक्ते

  • वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय
  • श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह
  • श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

रविवार, २३ मे २०२१, सायंकाळी ६ ते ७.३०

संगणकीय प्रणालीद्वारे अवश्य पहा !

  • youtube.com/SanatanPrabhatOfficial
  • https://twitter.com/sanatanprabhat

स्वागतोत्सुक

श्री. नागेश गाडे, संपादक, ‘सनातन प्रभात’ समूह