हिंदूंच्या सणांच्या वेळी सूट का नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी असतांना १४ मे या दिवशी रमझान ईद असल्याने १२ मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू रहातील, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे.