मुंबई – कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय मुंबई सोडून जात असल्याचे पोलीस पडताळणीत आढळून येत आहे. २८ मार्च या दिवशी पालघर येथून दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे निघालेल्या १२ नागरिकांना कल्याण येथे पोलिसांनी पकडले. तसेच राजस्थान येथे निघालेला परप्रांतियांचा ट्रक पोलिसांनी मुलुंड येथे पकडला. अनेक परप्रांतीय वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे चालत स्वत:च्या राज्यात निघत आहेत. ठाणे येथे राजस्थानला निघालेल्या काही युवकांना पोलिसांनी पकडले. या ट्रकमध्ये ६४ जण दाटीवाटीने बसले होते. तसेच मुंबईहून काही नागरिक जीव धोक्यात घालून मासेमारी करण्याच्या बोटीतून कोकणात गुहागर येथे गेल्याचे आढळून आले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडणार्या परप्रांतियांना पोलिसांनी पकडले
कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडणार्या परप्रांतियांना पोलिसांनी पकडले
नूतन लेख
सिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्लील लिखाण करून विटंबना करणार्या ५ जणांना अटक !
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल ! – मंगलप्रभात लोढा
दैनिक ‘सनातन प्रभात’ने निदर्शनास आणून दिलेली बसस्थानकांची दुरवस्था रोखणार !
छत्रपती शिवरायांचे कार्य ऊर्जादायी ! – गणेश नाईक, आमदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था उभी केली ! – देवेंद्र फडणवीस
धर्मांधाला साहाय्य करणार्यांवरही ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद करावा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री