परमेश्‍वर सर्व विश्‍वाची जबाबदारी घेतो, तरी माणसाला त्याची जाणीव नसणे

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘अनंतरूपी परमेश्‍वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्‍या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो. त्याची जाणीव वाट सुकर असल्यामुळे आनंदाच्या भरात माणूस विसरून जातो.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२६.८.१९८७)