स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’, तर ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग असणार आहे

कारागृहातून जामीन मिळाल्यावर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या रियाझ शेखसह ६ जणांवर गुन्हा नोंद !

कारागृहातून बाहेर आल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कोल्हापुरात गेल्या २ दिवसांपासून संततधार : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३३ फूट २ इंच (धोक्याची पातळी ३९ फूट) झाली आहे. नदीवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ४ अपत्यांचे ‘टीईटी’ प्रमाणपत्र रहित !

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि शिंदे गटातील विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आली आहेत. ‘टीईटी’ परीक्षेच्या अपात्र सूचीत सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आहेत.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज होणार विधीमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक !

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात येईल.

जामिनावर बाहेर आलेल्या धर्मांध गुंडाचे जल्लोषात स्वागत !

सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याप्रकरणी पोलिसांनी या गुंडासह त्याच्या ६ साथीदारांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुंड ८ मास आर्थर रोड कारागृहात होता.

२ पोलीस अधिकारी निलंबित, तर एका महिला पोलिसाचे स्थानांतर !

राज्याला हादरवून टाकणार्‍या भंडारा येथील महिलेवरील अत्याचार प्रकरणात आतापर्यंत २ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. अत्याचार झाल्यानंतर पीडिता लाखणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती; पण तिच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.

‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलना’स पावनगडाच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या मोहिमेस पुरातत्व विभागाची अनुमती !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय राऊत यांना कारागृहातून लेखनाची अनुमती कशी मिळते ? – संदीप देशपांडे, नेते, मनसे

दैनिक ‘सामना’मध्ये ७ ऑगस्ट या दिवशी ‘रोखठोक’ या सदरात संजर राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

कळवा येथे मदरशातील मारहाणीला कंटाळून ५ मुलांचे पलायन !

हे आहे मदरशांचे वास्तव ! मुलांचा छळ करणार्‍या अशा मदरशांवर बंदीच घालायला हवी !