संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार !
कोरोनाच्या संसर्गानंतर यंदाच्या वर्षी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर येथे भरणार आहे. लाखो वारकऱ्यांसमवेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.