श्राद्धविधीसंदर्भात महत्त्वपूर्ण अध्यात्मशास्त्रीय विवेचन

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास श्राद्धविधी कधी करावा ? तसेच श्राद्धाचे विधी वा स्वयंपाक यांसाठी वापरावयाची भांडी, हे जाणून घेऊया.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आणि संकल्प यांमुळे वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे समाजातून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना आम्हाला ‘हे एक दैवी अभियान आहे’, याची प्रचीती आली.

सनातन उशीर (वाळा) चूर्णाचे औषधी उपयोग

येथे दिलेली माहिती आणि पत्रकातील माहिती यांमध्ये भेद असू शकतो. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारे औषधाचा वापर केला तरी चालतो.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात करावयाचा दत्ताचा सुधारित नामजप !

हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. जे साधक स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

पिंडाला कावळा शिवणे यामागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज पिंडाला कावळा शिवणे, यामागील अध्यात्मशास्त्र, तसेच कावळा न शिवल्यास काय करावे, हे जाणून घेऊया.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

देव कोणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली शेकडो उदाहरणे आहेत.

पितृपक्ष (महालय पक्ष)

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.

श्राद्धाचे प्रकार

श्राद्ध हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी असून मानवी जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्दीष्टांनुसार श्राद्धाचे विविध प्रकार आहेत. त्याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

साधना हीच आनंदाची गुरुकिल्ली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा.