सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले.

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.

राष्ट्रहिताला मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणार्‍यांची जमात एकच ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?

सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था यवतमाळ येथे पत्रकार परिषद !

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे.

‘न भूतो न भविष्‍यति !’ अशा झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

मी ब्रह्मोत्‍सव पहाण्‍यासाठी जाण्‍याचे ठरवल्‍यापासून माझा उत्‍साह इतका वाढला की, ‘मला काही त्रास आहेत आणि गोळ्‍या चालू आहेत’, याचे मला विस्‍मरण झाले. माझी देहबुद्धी न्‍यून झाली.

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणार्‍या  देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) !

आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्‍येक कृती करतांना श्रीकृष्‍णाशी बोलते. ‘तो आपल्‍या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्‍येक कृती करते. ती प्रत्‍येक कृती त्‍याला विचारून आणि सांगून करते.

५९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍मलेला नागपूर येथील कु. पद्मनाभ महेश परांजपे (वय १६ वर्षे) !

कु. पद्मनाभ जिथे जाईल, तिथे सर्वांना आपलेसे करतो. तो सर्वांची विचारपूस करतो. तो इतरांना साहाय्‍य करतो. त्‍याला गोमाता अतिशय आवडते.

अनेक तीव्र शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करत साधना करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. मधुकर दत्तात्रेय देशमुख (वय ७७ वर्षे) !

माझ्‍या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मी त्‍यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्‍या जीवनात नसते, तर माझा जन्‍मच झाला नसता.

सनातन धर्माला संपवण्‍याविषयी द्वेषपूर्ण विधाने करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्‍यांच्‍या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्‍यात येणार आहे.