डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म होत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘‘काकू, तुम्ही नेहमी साधनेच्या आणि सनातन संस्थेच्या विचारांत रहाता ना. तुमची साधना आहे; म्हणून तुम्हाला असे दिसत आहे.’’

प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !

या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नीता साळुंके, सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील उपस्थित होते.

खरे आणि खोटे साधू अन् संत यांविषयी जनजागृती करणारी सनातनची   ग्रंथमालिका !

साधू-संतांचे महत्त्व आणि कार्य….. भोंदू बाबांपासून सावधान…… भोंदू साधू, संत आणि महाराज…. भोंदू साधू-संतांमुळे होणारी धर्महानी….

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना केवळ भक्ती आणि चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु लाभले आहेत ! – पू. अनंत आठवले

२ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत ‘कोकण महोत्सव’ पार पडला !

भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

प.पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन !

‘सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते’, हे दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे सांगणारी, ‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत उलगडणारी अन् भक्तीयोगाचे रसाळ भाषेत विवेचन करणारी प्रस्तुत ग्रंथमालिका वाचा व जीवन आनंदी बनवा !