सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !

सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांची मुलाखत घेतली. ती पुढे दिली आहे.

साधिकेने अनुभवलेल्या भावजागृतीच्या प्रयोगात तिच्या मनाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्यांनी साधिकेचे मन ओंजळीत घेऊन साधिकेला निश्चिंत राहून साधना करण्यास सांगणे

‘मी नामजपादी उपाय करत असतांना भावजागृतीचा प्रयोग म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील क्षण आठवत होते. ‘गुरूंचा रथ माझ्याजवळ आला’, असे मी अनुभवत असतांनाच मला पुढील प्रसंग अनुभवायला आले.

देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. रुद्र सचिन कटके (वय १ वर्ष) !

पुणे येथील चि. रुद्र सचिन कटके याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एखादा विषय तोंडी सांगण्यापेक्षा लिखाणातून सांगणे अधिक श्रेष्ठ का ?

लिखाण पुन्हा पुन्हा वाचता येते, तर तोंडी सांगितलेले एकदाच ऐकता येते. त्यामुळे तोंडी सांगितलेले कळण्याला काही प्रमाणात मर्यादा असतात…

परात्पर गुरु डॉक्टरांची ‘जिज्ञासा’, ‘संशोधक वृत्ती’ आणि ‘साधकांवरील निरपेक्ष प्रेम’ यांमुळे असे चालू झाले सूक्ष्म जगताचे अद्वितीय संशोधन अन् सूक्ष्मातील युद्ध !

परात्पर गुरु डॉक्टर एकमेवाद्वितीय असे गुरु आहेत की, ज्यांनी या क्षेत्रात संशोधन करून विविध नामजपांवरही संशोधन केले आहे. त्यांनी वेळप्रसंगी २ किंवा ३ देवतांचा एकत्रित नामजपही उपाय म्हणून करण्यास सांगितला आहे.

श्री. प्रशांत कोयंडे यांचा व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे आणि स्थुलातून सूक्ष्माकडे झालेला प्रवास !

‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे आणि साधकही तसा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे पुढे देत आहोत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

जेव्हा साधकाला होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होतो, तेव्हा त्याच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी ईश्वराला अपेक्षित असे प्रयत्न होऊ लागतात. त्यानंतर त्याच्यावर श्री गुरूंची कृपा होऊन त्याला पुन्हा सूक्ष्मातील ज्ञान मिळू लागते.’

गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असलेले आणि सेवेची तळमळ असणारे जुन्नर येथील श्री. खंडू डुंबरे (वय ६७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मन एकाग्र करून व्यष्टी साधना करायला हवी. आपण किती साधना करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो, हे गुरुदेव पहातात, हे मला शिकायला मिळाले.

फोंडा (गोवा) येथील एका साधिकेने साधनेत येण्यापूर्वीपासून आतापर्यंत अनुभवलेली गुरुकृपा !

संस्थेवर भार कशी होशील ? देव काळजी घेतो ना ?’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील विचारांचे युद्ध संपल्याचे जाणवले. माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी गुरुकृपेने पूर्ण वेळ साधक होण्याचा निश्चय केला.

ब्रह्म अवतरले सगुण रूपात ।

धन्य धन्य ते जीव जाहले । जयांस अद्भुत दर्शन घडले । कृपामृताने चिंब नाहले । जन्मांतरीचे सार्थक झाले ।।