अध्यात्मामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे असण्याचे एक कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बहुतांश पुरुष त्यांच्या कामामिमित्त रज-तमप्रधान असणार्‍या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊन तेही रज-तमयुक्त होतात. याउलट बहुतांश स्त्रिया घरीच असल्यामुळे त्यांचा समाजातील रज-तमाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्या साधनेत लवकर पुढे जातात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)