‘मानवाच्या स्तरा’नुसार साधना शिकवणारा ‘गुरुकृपायोग’ !
‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो.
‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो.
मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही.
नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले.
‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’
भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.