साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची साधक घडवण्यासाठी असलेली तळमळ आणि त्यांची साधकांवरील प्रीती या संदर्भात साधिकेला आलेले अनुभव येथे दिले आहेत.
सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची साधक घडवण्यासाठी असलेली तळमळ आणि त्यांची साधकांवरील प्रीती या संदर्भात साधिकेला आलेले अनुभव येथे दिले आहेत.
पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात.
सर्व संत आणि सद्गुरु यांच्या प्रेमामुळेच देवद आश्रमाच्या वातावरणात पालट होत आहेत. ‘सर्व संत म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच रूपे आहेत’.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला आपला सत्संग बराच काळ लाभला. साधनावृद्धीच्या दृष्टीने मी लाभ करून घेण्यास उणा पडलो. जे काही तुमच्यासोबत अनुभवले ते अमूल्य आहे.
‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने वागणे : ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे जेव्हा देवद (पनवेल) येथील आश्रमातील भोजनकक्षात येतात, तेव्हा तेथील पटलावर पेले, ताटे किंवा वाट्या नसतील, तर ते लगेच ती भांडी आणून ठेवतात. ते आश्रमात अनावश्यक चालू असलेले दिवे बंद करतात आणि जेथे आवश्यक आहे, तेथील दिवे लावतात.
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादांच्या) यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आणि सद्गुरु दादांच्या चरणी अर्पण करते. त्यांनीच ती माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
समष्टी साधनेचा पाया ‘इतरांचा विचार करणे’ असून समष्टीमध्ये सतत ‘इतरांना काय अपेक्षित आहे ?’, हे लक्षात घेऊन परेच्छेने वागावे !
सद्गुरु राजेंद्रदादा प्राणशक्तीवहन उपचारपद्धतीद्वारे साधकांच्या व्याधीचे अचूक निदान करतात आणि साधकांना नामजप शोधून देऊन तो नामजप करायला सांगतात. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकांचे त्रास दूर होतात.
‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते…