पुणे येथील ‘ऑनलाईन’ किराणा माल विकणार्या ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग !
आगीत कोट्यवधी रुपयांचे धान्य, भाज्या आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून गेली आहे.
आगीत कोट्यवधी रुपयांचे धान्य, भाज्या आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून गेली आहे.
वाहकांनी तिकीट वेंडिंग यंत्रणेत वारंवार दोष निर्माण होत असल्याच्या तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करणार्या ‘एस्.टी.’ महामंडळाच्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
जिल्ह्यातील तढेगाव येथे समृद्धी महामार्गावर काम करणार्या कामगारांना घेऊन जाणारा डंपर तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या भीषण अपघात
पत्रकार अमिरी यांनी यासंबंधीचा काबुल विमानतळावरील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
सातारा जिल्हा सत्र न्यायालयाजवळील ओढ्यामध्ये चारचाकी कोसळून अपघात झाला.
चायनीज मांजाच्या वापरामुळे गळा कापल्याची उदाहरणे समोर येत असतांना पोलिसांना चोरून मांजा विकणारे कसे सापडत नाहीत ?
वाई तालुक्यात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद वाई पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.
राकेशची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ईअरबड्सचा स्फोट झाल्यानंतर संभाव्यत: हृदयविकाराच्या धक्क्यामुळे राकेशचा मृत्यू झाला असावा.