महान क्रांतीकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद !
त्यांच्याविषयी जेवढे म्हणून लिहावे, तेवढे ते अल्पच आहे. ते एक असे सेनानी होते की, जे इंग्रजांच्या हाती कधीही जिवंत न सापडण्याच्या स्वतःच्या प्रतिज्ञेवर अटळ राहिले आणि त्याचमुळे त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे.