दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांतराचे केंद्र झालेल्या ‘येशू भवन’ला पोलिसांनी ठोकले टाळे !

टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्‍या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !

कर्नाटकात दलितांची फसवणूक करून धर्मांतर करणार्‍या पाद्य्राला त्याच्या पत्नीसह अटक !

हिंदु देवतांचा अवमान करणार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे ! आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ?

धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी गावोगावी जाऊन केली जागृती !

विश्‍व हिंदु परिषदेने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात आरंभिलेल्या हितचिंतक, म्हणजेच ‘सदस्यता मोहीम अभियाना’च्या अंतर्गत धर्मांतर, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी गावोगावी जाऊन जागृती करण्यात आली.

‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात तात्काळ कायदा करा !

आफताब पूनावाला या जिहाद्याला तात्काळ फासावर लटकवावे, अशा घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद विरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे करावेत, अशा मागणीचे निवेदन ‘हिंदु  जनजागृती समिती’च्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

२१ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरबंदी विरोधी कायद्यासाठी राज्यस्तरीय हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे आयोजित समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध समाज संघटना यांची बैठक झाली.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करा !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सहस्रो हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे भयंकर शोषण करणे, धर्मांतर आणि हत्यासत्र चालू आहेत. ‘श्रद्धा वालकर’सारख्या आणखी किती युवतींची हत्या झाल्यावर पोलीस प्रशासन कायदा करणार आहे ?

वाराणसीमध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमांतून इस्लाम स्वीकारण्यासाठी पाठवले जात आहेत संदेश !

तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी चालू !

कोप्पळा (कर्नाटक) येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी पाद्य्रासह तिघांच्या विरोधात तक्रार

यात चर्चचा पाद्री सत्यनारायण उपाख्य स्यॅमुअल, शिवम्मा उपाख्य सारा आणि चिरंजीवी डॅनिअल यांचा समावेश आहे.

पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले.

राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही !  

राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते.