
सातारा, २३ (वार्ता.) – पाचगणी (जिल्हा सातारा) येथे एका भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने ४ वाहनांना जोरदार धडक दिली. २२ मार्चच्या पहाटे ५ वाजता ही घटना घडली.
रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका पाचगणी येथे येत होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहनतळावर लावलेल्या गाड्यांना रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांची मोठी हानी झाली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !