साधक-फूल बनवून आम्हा, द्यावा आपला कृपाशीर्वाद ।
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सद्गुरु नीलेशदादा आप हैं, वाराणसी आश्रम के आधारस्तंभ ।
काशी विश्वनाथजी ने दिया, आपको सद्गुरुपद का आशीर्वाद ।
अब गूंज उठा है, पूरी काशी में हिन्दू राष्ट्र का शंखनाद ।।
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पद्यमय चरित्र
१२.११.२०२२ या दिवशी मी विश्रांती घेत असतांना मला परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने त्यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यावर काही कडवी सुचली आणि नंतर ग्रंथनिर्मिती हे प्रकरण लिहून पूर्ण झाले. त्यानंतर एकेका विषयावर पद्यरचना सुचू लागल्या. ही चरित्र लेखनाविषयीची भूमिका गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.
साधिका कोरोनाबाधीत असतांना तिने गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलणे, त्या वेळी तिला गुरुदेवांचे शिवरूप दिसून ‘ते साधकांचे रक्षण करणार आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे
‘जेव्हा जेव्हा माझ्या साधकांवर संकट येईल, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट मी तिसरे नेत्र उघडून नाहीसे करणार आहे.’ तेव्हापासून आपत्काळाची आठवण झाली, तरी मला शिवरूपातील गुरुदेवांचे रूप आठवते.’
सतत होणार्या शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करून सेवारत रहाणार्या मूळच्या डोंबिवली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे स्थायिक झालेल्या सौ. विद्या नलावडे !
मूळच्या डोंबिवली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे स्थायिक झालेल्या सौ. विद्या नलावडे यांना साधना करताना आलेले अनुभव आणि अनुभूती या लेखात दिल्या आहेत.