मांगते हैं शिष्यत्व का वरदान ।
आदिगुरु हैं शिव, कहलाते कृष्ण जगद्गुरु । गुरु-शिष्य परंपरा से ही बना भारत विश्वगुरु ।। १ ।।
शिष्यत्व का भाव है सबसे निराला । पाने जिसको करते भगवान भी लीला ।। २ ।।
आदिगुरु हैं शिव, कहलाते कृष्ण जगद्गुरु । गुरु-शिष्य परंपरा से ही बना भारत विश्वगुरु ।। १ ।।
शिष्यत्व का भाव है सबसे निराला । पाने जिसको करते भगवान भी लीला ।। २ ।।
‘३०.३.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन या साधिकांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या वेळी कृतज्ञता म्हणून ‘आमच्या कन्येसम असलेल्या या साधिकांविषयी काहीतरी लिहावे’, असे देव मला आतून सुचवत होता. तेव्हा देवाने मला ‘पूर्वजन्मीच्या गार्गी अन् मैत्रेयी’ हे शीर्षक सुचवले.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड – १’ या ग्रंथातील छायाचित्रे पहातांना ‘साधकांच्या ठिकाणी मीच आहे’, असे अनुभवत होते. तेव्हा माझा गुरुदेवांशी संवाद चालू झाला. त्यांच्याच कृपेने मला सुचलेल्या भावओळी पुढे दिल्या आहेत.

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन येथे दिले आहे.
आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.
समष्टीचे आत्मनिवेदन स्वरूप काव्य गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझ्याकडून टंकलिखित करून घेतले. ते त्यांच्या सुकोमल चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.
अधर्म बहू बळावला सर्वत्र । नसे साधकां आधार कुणी ।।
भ्रष्टाचारी दुराचारी माजती सर्वत्र । पापभारे कष्टी जाहली धरणी ।। १ ।।
‘१३.११.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले ‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात’, हे सुवचन वाचल्यावर मला पुढील कविता सुचली.’
सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अतुल बधाले यांचा श्रावण कृष्ण दशमी (२१ ऑगस्ट २०२२) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त श्री. धैवत वाघमारे यांना त्यांच्याविषयी सुचलेली कविता आणि त्यांच्या नावाचा अर्थ येथे देत आहोत.