(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.