पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.
पाकमधील हिंदूंविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !
अमेरिकेच्या (United States) एका अहवालातील दावा
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्याचा चीनचा प्रयत्न !
भारताने जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर किरू आणि क्वार नावाचे दोन नवीन जलविद्युत प्रकल्प चालू केले आहेत. भारताच्या या जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तान संतापला आहे.
या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे.
विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !
अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !
कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.