Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवरायांच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया !

आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.

राष्ट्रीय सुरक्षेतील भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण योगदान !

‘वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार आक्रमण केले होते. त्यानिमित्त भारतीय नौदलाच्या वतीने प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ..

शबरीमला मंदिराविषयी होणारे अपप्रचार खोडून काढणारा ‘मल्लिकापूरम्’ चित्रपट !

‘मल्लिकापूरम्’ हा वर्ष २०२२ मधील मल्याळम् भाषेतील भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णु शशी शंकर यांनी केले असून अभिलाष पिल्लई यांनी लिहिला आहे.

Indian Navy Day 2023 : भारत सरकारकडून नौदलाला सक्षम करण्याचा प्रयत्न !

४ डिसेंबर २०२३ (उद्या) या दिवशी भारतीय नौदल सेनेचा ‘नौदलदिन’ आहे. त्या निमित्ताने भारत सरकारकडून नौदल सेनेला सक्षम करण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांचा मागोवा घेतला आहे, ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी !

राजकीय पक्षांमध्ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

मंदिरांवर आधारित हिंदूंची अद्भुत दैवी अर्थव्यवस्था !

भारतात आधीपासून एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही.

पोलिसांची वरकमाई !

‘मुंबई पोलिसांमध्ये काही असे पोलीस अधिकारी होते जे ‘एन्काऊंटर’(गुन्हेगारांशी सामना करतांना पोलिसांना त्यांना स्वरक्षणासाठी ठार करावे लागणे)च्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत…

फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !

‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरीची क्लृप्ती आणि विरोधकांना शह !

‘फताह’ हे ‘हरकत अल-ताहरीर अल-फिलिस्टिनिया’ या त्यांच्या नावाच्या ‘शॉर्ट फॉर्म’ला उलट केल्यावर आलेले नाव आहे. ‘फताह’ची स्थापना अनेक लोकांनी केली होती.

ब्राह्मणांची लक्षणे कोणती ?

ब्राह्मण हा अकिंचन व्रत पत्करतो. स्वार्थहीन मूल्योपासना पत्करतो. अखंड सहस्रश: वर्षे अखंड हे व्रत त्याने सांभाळले. सुख आणि भोग यांचा मार्ग इतरांकरता मोकळा ठेवला. विद्या हीच ब्राह्मणांची सत्ता.